असं म्हणतात आपला गणपती बाप्पा खूप साधा आणि आनंदी आहे. त्याला संतुष्ट करण्यासाठी फारसे काही लागत नाही (विशेषत: जेव्हा लाडवांचे ताट जवळच असेल!). गणेश चतुर्थीसाठी घर कसे सजवायचे हे ठरविताना आपण आपली सर्जनशीलता वापरून एखादी रंगीबेरंगी आणि राजेशाही मखर बनवू शकता. घरी श्रीगणेशासाठी मखर कशी तयार करावी ह्यासाठी तपशीलवार मार्गदर्शिका इथे दिलेली आहे. ह्या सणासुदीच्या […]