गरोदरपणात स्त्रियांचे वजन बर्याच प्रमाणात वाढते आणि त्यामुळे त्यांना शरीर संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतात कारण वजन एकाच ठिकाणी जास्त असते आणि ते म्हणजे पोट. त्यामुळे गर्भवती महिलांना वेगाने हालचाल करणे कठीण होऊ शकते. तसेच त्यामुळे थकव्याची भावना निर्माण होते आणि मग नेहमीची घरातील कामे करावीत का असा प्रश्न पडू शकतो. गरोदरपणात बर्याच घरगुती कामांमध्ये […]