लक्ष न दिल्यास मुलांच्या केसांमध्ये उवांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सतत खाजवणारे डोके आणि त्यानंतर होणार दाह यामुळे, आपल्या मुलास घर किंवा शाळेत दैनंदिन क्रिया शांततेत करणे कठीण जाईल. खूप वेळ घराबाहेर राहिल्याने आणि उवा झालेल्या मुलांच्या सान्निध्यात आल्याने हा संसर्ग होतो. जर आपल्या मुलाच्या स्काल्पवर उवांची अंडी आढळली तर आपल्या मुलाच्या डोक्यात उवा झाल्या असल्याचे […]