तुमच्या शरीरात बरेच बदल होतात. कधी कधी हे बदल म्हणजे मॉर्निंग सिकनेस आणि पाठदुखी यांसारख्या सामान्य गोष्टी असतात. तर कधी कधी शरीरावर फोड येण्याच्या स्वरूपात देखील हे फोड दिसू शकतात. होय, त्वचेवर वेदनादायक, लाल, सुजलेले फोड आल्यामुळे खूप अस्वस्थता येऊ शकते. विशेषतः जर हे फोड गरोदरपणात आले तर ही अस्वस्थता फार वाढते. गरोदरपणात सुरुवातीच्या काळात […]