गर्भधारणेचा १४ वा आठवडा हा तुमच्या गरोदरपणातील नवीन टप्पा आहे. पहिली तिमाही यशस्वीरीत्या पूर्ण करून तुम्ही दुसऱ्या तिमाही मध्ये पदार्पण केले आहे. सगळं अगदी व्यवस्थित होत आहे आणि आता बऱ्याच लोकांना लक्षात येण्याइतपत तुमच्या पोटाचा आकार वाढला आहे. तथापि, जरी तुम्ही गरोदर आहात असे वाटण्याइतपत तुमचं पोट दिसत नसेल तरीही काळजी करण्याचे काहीच कारण नाही […]