आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही व्यक्तीच्या जीवनावर त्याच्या नावाचा खूप प्रभाव पडतो आणि हे सुद्धा खरे आहे की नावाचे पहिले अक्षर ह्यामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे बाळासाठी नाव शोधण्याआधी लोक ते कुठल्या अक्षरावरून ठेवावे ह्याचा विचार करतात. अशी बरीच अक्षरे आहेत ज्यापासून सुरु होणारे नाव तुम्ही बाळासाठी निवडू शकता, परंतु काही अक्षरे खूप […]