तुमच्या मुलाला उन्हापासून सुरक्षित ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी ह्याविषयी अधिक जाणून घेऊयात. उन्हाळ्यात सनस्क्रीन्स आणून ठेवले पाहिजेत, विशेषकरून जर तुम्ही प्रवास करीत असाल तर हे करणे नक्कीच जरुरी आहे. सैल कपडे, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रुंद काठाच्या टोप्या उन्हाळ्यात अगदी गरजेच्या आहेत. तसेच उन्हाच्या अतितीव्र किरणांपासून संरक्षण मिळण्यासाठी मुलांसाठी गॉगल घेण्यास विसरू नका. लख्ख सूर्यप्रकाश असलेले […]