गर्भधारणेच्या आधी, बऱ्याच स्त्रियांना बरेचसे अन्नपदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. मसालेदार पदार्थ तर अजिबात नाही तसेच तळलेल्या वस्तू बाजूला ठेवण्यास सांगितले जाते, त्यामुळे स्त्रियांना ते अन्नपदार्थ उलट जास्त खावेसे वाटतात. परंतु एकदा प्रसूती झाली म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हवं ते तुम्ही लगेच खाऊ शकता. प्राथमिकरित्या प्रसूतीनंतरच्या आहाराचा भाग म्हणून कोणते अन्नपदार्थ खाऊ […]