स्त्रियांमध्ये योनीमार्गातून पांढरा पाणीदार स्त्राव होतो त्याला व्हजायनल ल्युकोरिया असेही म्हणतात, हा स्त्राव अगदी सामान्य आहे. तारुण्यात प्रवेश केल्यापासून ह्या स्रावास सुरुवात होते आणि रजोनिवृत्ती संपेपर्यंत हा स्त्राव राहतो. ह्या स्रावाचे प्रमाण प्रत्येक स्त्रीमध्ये बदलत असते आणि सामान्यतः मासिक पाळीच्या दरम्यान हे प्रमाण वाढते. पाण्यासारखा स्त्राव हे निरोगी योनीचे प्रतीक आहे कारण त्यामधून जीवाणू बाहेर […]