आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि शरीर सजलीत रहावे म्हणून सारखे पाणी प्यावे परंतु हाच नियम छोट्या बाळांना लागू होत नाही. त्यामुळे आपल्याला महत्वाचे प्रश्न पडतात जसे की नवजात बाळ वयाच्या कोणत्या महिन्यापासून पाणी पिण्यास सुरुवात करू शकते? बाळाला पाणी कमी पडत असल्याची लक्षणे कोणती? तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचे १ महिन्यांचे बाळ पाणी पिऊ […]