भविष्याचा पाया मजबूत तयार करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करत असतात. शिक्षक त्यांचे संपूर्ण आयुष्य मुलांना शिक्षित करण्यासाठी समर्पित करतात. शाळा म्हणजे मुलांना दुसरे घर वाटावे म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात. काही शिक्षक कठोर असले तरीसुद्धा ते मुलांना चुका करू देतात आणि शिकू देतात. शिक्षक […]