चिकू, एक मधुर गर असलेले फळ सर्वांनाच आवडते आणि सगळे जण त्याचा आनंद घेतात. हे सपोडिल्ला किंवा सपोता म्हणून देखील ओळखले जाते, परंतु “चिकू” हे नाव भारतीय उपखंडात अधिक लोकप्रिय आहे. फळ पिवळसर किंवा तपकिरी रंगाचे असून ते मऊ आणि गोड असते. ह्यामध्ये फ्रुक्टोज आणि सुक्रोज सारख्या साध्या साखरेचा आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविणार्या पोषक द्रव्यांचा […]