जेवण |
न्याहारी |
नाश्ता |
दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | इडली + सांबार + दूध | अननस किंवा सफरचंदाचे तुकडे | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात | पुलाव आणि दही चाट | रोटी आणि चिकन करी + व्हेजिटेबल रायता |
दिवस २ रा | गव्हाचा पॅनकेक + चॉकलेट मिल्क | पेअर | पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही | ओट्स -सफरचंद स्मूदी | पनीर पराठा आणि शेवगा-कोथिंबीर सूप |
दिवस ३ रा | ओट्स धिरडे + चिकू मिल्कशेक | १ संत्रे | छोले पराठा आणि भोपळ्याचे सूप | पनीर-खजूर लाडू | भाज्यांचे सूप किंवा चिकन सूप, व्हेजिटेबल पराठा आणि दही किंवा लस्सी |
दिवस ४ था | उकडलेलं अंडे + १ ग्लास केळ्याचा मिल्कशेक | पेरूचा ज्यूस आणि चाट मसाला | पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | पनीर आणि मॅश केलेले सफरचंद | नाचणी आणि टोमॅटो सूप व राजमा भात |
दिवस ५ वा | केळ्याचा पॅनकेक + दूध |
कलिंगड |
संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात | अननस रायता | बाजरीची भाकरी + वांग्याचे भरीत + डाळ |
दिवस ६ वा | बेसन पराठा + १ ग्लास दूध | चिकू | ज्वारी-गहू रोटी + मसूर पालक + काही चेरी टोमॅटो | केळं-अक्रोड मिल्कशेक | पनीर कटलेट किंवा भाजलेले मासे आणि उकडलेल्या बीन्सचे सूप आणि किसलेल्या गाजराचा रायता |
दिवस ७ वा | जव-सफरचंद लापशी आणि दूध | पपई | पनीर पुलाव आणि भोपळ्याचे सूप | भजी आणि दही | पेज आणि पीठ पेरून केलेली मेथीची भाजी |
जेवण | न्याहारी |
नाश्ता |
दुपारचे जेवण |
संध्याकाळचा नाश्ता |
रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | किसलेली काकडी आणि ओट्स पॅनकेक | खजूर - शेंगदाणे लाडू | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | अळूवडी | पनीर सँडविच, पुदिना चटणी + शेवग्याचे सूप |
दिवस २ रा | भाज्यांचा उपमा आणि ताक | मिक्स फळांचा ज्यूस | पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काप + हातसडीच्या तांदळाचा भात | टोमॅटो किंवा कोथिंबीर सूप | पुलाव आणि टोमॅटो सूप |
दिवस ३ रा | ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच | पेरूचा ज्यूस आणि चाट मसाला | छोले पराठा आणि भोपळ्याचे सूप | पनीर आणि मॅश केलेले सफरचंद | १ छोटा काप छोले + २ छोट्या पुऱ्या + १ छोटा ग्लास लस्सी |
दिवस ४ था | राजगिरा-गव्हाचा शिरा आणि गोडीसाठी कुस्करलेले मनुके | कलिंगड | पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | खीर | शाही पनीर आणि पराठा व टोमॅटो-मशरूम सूप |
दिवस ५ वा | मोड आलेले मूग-ओट्स कटलेट आणि घरी केलेली टोमॅटो-पुदिना चटणी | चिकू | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | दूध + पोपकोर्न | इडली आणि कमी तिखट चटणी आणि सांबार |
दिवस ६ वा | दूध आणि नाचणी-बेसन लाडू | पपई | ज्वारी-गहू रोटी +मसूर पालक + काही चेरी टोमॅटो | फ्रुट योगर्ट | रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप |
दिवस ७ वा | उकडलेले अंडे किंवा बेसन धिरडे | खांडवी आणि चटणी | पनीर पुलाव आणि भोपळ्याचे सूप | पिस्ता-पनीर पुडिंग | मेथी मटार मलाई आणि पनीर पुलाव |
जेवण | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | घरी केलेला नाचणीचा केक आणि दूध | कापलेला पेरू | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात | अंजीर-अक्रोड लाडू | राजमा भात आणि टोमॅटो सूप |
दिवस २ रा | पुदिना पराठे आणि खजूर-टोमॅटो चटणी + चिकू मिल्कशेक | उकडलेला चना चाट | पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | दही आणि आवडीचे फळ ( डाळिंब आणि द्राक्षे नकोत) | टोफू भुर्जी आणि ज्वारी-गहू रोटी आणि किसलेले गाजर रायता |
दिवस ३ रा | अंडाभुर्जी किंवा पनीर लाडू + अंजीर मिल्कशेक | मुरमुरे शेव | छोले पराठा आणि भोपळ्याचे सूप | आंब्याचे काप | पोंगल आणि भाज्यांचे सूप |
दिवस ४ था | बाजरीची भाकरी आणि दूध | पेअर- उकडून आणि कापून | रोटी+ डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | खाकरा कुस्करून आणि दूध | थालीपीठ लोणी आणि ताक |
दिवस ५ वा | सफरचंदाची खीर + गाजर पराठा | २-३ ,मठरी | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | केळ्याचा मिल्कशेक | बाजरी-गहू रोटी आणि डाळ मेथी |
दिवस ६ वा | दलिया | मोड आलेले मूग चाट | ज्वारी-गहू रोटी + मसूर पालक + काही चेरी टोमॅटो | खीर | पुदिना पराठा आणि दुधी भोपळा सूप |
दिवस ७ वा | ऑम्लेट किंवा डाळीच्या पिठाचे धिरडे आणि लोणी | पपई | पनीर पुलाव आणि भोपळ्याचे सूप | नाचणी सत्व |
साबुदाणा खिचडी आणि काकडीची कोशिंबीर |
जेवण | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता |
रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | ऑम्लेट किंवा डाळीच्या पिठाचे धिरडे आणि ब्रेड बटर |
कलिंगड |
संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | खजूर-शेंगदाणा लाडू | भाज्यांचे सूप आणि ग्रील केलेले चिकन/ पाणी आणि भाज्यांचे सँडविच |
दिवस २ रा | भाज्या घालून केलेला उपमा आणि ताक | चिकू | पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | मिक्स फ्रुट ज्यूस | पालक-मूग डाळ मुठिया |
दिवस ३ रा | उकडलेले अंडे आणि केळ्याचा मिल्कशेक | छोले आणि पराठा व भोपळ्याचे सूप | पेरूचा ज्यूस आणि चाट मसाला | डाळ खिचडी | |
दिवस ४ था | थालीपीठ लोणी आणि ताक | ओट्स मफिन | मिसी रोटी, चिकन किंवा पनीर आणि भाज्यांचा रायता | नाचणीचा लाडू | पनीर पराठा आणि कोथिंबीर-शेवगा सूप |
दिवस ५ वा | मोड आलेले मूग-ओट्स कटलेट आणि घरी केलेली खजूर-टोमॅटो-पुदिना चटणी | ताजी नारळाची बर्फी | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरूट चे काप + हातसडीच्या तांदळाचा भात | खांडवी आणि चटणी | सगळ्या भाज्यांचे सूप किंवा चिकन सूप आणि व्हेजिटेबल पराठा आणि दही |
दिवस ६ वा | घरी केलेला नाचणी केक आणि दूध | भोपळ्याचे सूप आणि टोस्ट | ज्वारी-गहू रोटी + मसूर पालक + काही चेरी टोमॅटो | गव्हाचे पॅनकेक आणि किसलेले गाजर | नाचणी-टोमॅटो सूप आणि राजमा भात |
दिवस ७ वा | पुदीना पराठा आणि खजूर-टोमॅटो चटणी + चिकू मिल्कशेक | पेअर आणि पपई चाट | पनीर पुलाव आणि भोपळ्याचे सूप |
पनीर आणि पुदीना चटणी |
पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात |