स्त्रीचे प्रजनन अवयव जसे की अंडाशय, बीजवाहिन्या, गर्भाशय, गर्भाशयाचे मुख, योनी आणि स्त्रीच्या जननेंद्रियाचा बाहेरील भाग हे खूप संवेदनाक्षम असतात त्यामुळे त्यांना संसर्ग लवकर होतो आणि वंध्यत्वाची समस्या येऊ शकते. संसर्ग, शारीरिक हानी किंवा संप्रेरकांच्या पातळीतील बदलांमुळे ह्या काही समस्या निर्माण होतात. त्याचे निदान लवकर झाल्यास आणि त्यावर उपचार झाल्यास अतिशय मदत होते आणि होणारे […]
जसजसा ४० वा आठवडा जवळ येतो तसे होणारी आई स्वतःला शारीरिकरीत्या आणि भावनिकरीत्या प्रसूतीसाठी तयार करीत असते. बाळाच्या आगमनासाठी तुम्ही आतुरतेने वाट पहात आहात का? बऱ्याच वेळेला प्रसूती काळांना आपोआप सुरुवात होत नाही. उदा: जर आईला काही वैद्यकीय प्रश्न असतील तर प्रसूतीला उशीर होऊ शकतो. आणि गर्भारपणाचा हा वाढीव काळ तुमच्या बाळासाठी आणि आईसाठी दोघांसाठी […]
नव्याने पालक झालेल्या आई बाबांना बाळाला कसे घ्यावे ह्याचे दडपण येऊ शकते कारण बाळाला कुठल्याही पद्धतीची हानी पोहोचू नये असे त्यांना वाटत असते. परंतु एखाद्या विशिष्ट स्थितीत बाळाला घेतल्यावर, बाळ कशी प्रतिक्रिया देते हे लक्षात आल्यावर, बाळाला कसे घ्यावे ह्या भीतीवर सहज मात करता येऊ शकते. नवजात शिशुला कसे धरावे ह्यासाठी काही टिप्स तुम्ही बाळाला घेण्याआधी […]
तुमच्या बाळाचे नाव ठेवणे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा प्रसंग आहे आणि नामकरण समारंभाचा हाच हेतू आहे. बाळाच्या बारश्याचे आयोजन करणे कठीण वाटू शकते. परंतु बाळाचे बारसे करण्यासाठी मोठा समारंभच केला पाहिजे असे नाही. हिंदू धर्मात, नामकरण समारंभाचा दिवस हा आपल्या बाळाचे नाव ठेवण्यासाठी एक शुभ दिवस आहे. पारंपारिकपणे, बाळाचे बारसे बाळाच्या जन्मानंतर लगेच […]