जेव्हा तुम्ही तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात प्रवेश करता तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही गर्भधारणेपासून बरेच पुढे आला आहात. ह्यात काही शंका नाही की तुम्ही अधिक आरामशीर असाल आणि आपल्या स्वत: च्या शरीरावर नियंत्रण ठेवू शकाल. गर्भारपणाच्या इतक्या आठवड्यांनंतर होणारे सूक्ष्म बदल आता तुम्हाला माहिती झाले असतील. बाळाच्या वाढीस आवश्यक घटक […]
वांगे ही एक स्वादिष्ट भाजी आहे. वांगी भाजून त्याचे भरीत करता येते तसेच वांग्याचे काप तळून त्याचे चिप्स सुद्धा करता येतात. वांगी चविष्ट तर असतातच परंतु रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि कोलेस्ट्रॉलचे नियमन करणे यासारखे वांग्याचे आरोग्य विषयक फायदे आहेत. वांग्याविषयी अधिक माहिती वांग्याला इंग्रजी मध्ये औबर्गिन किंवा ब्रिन्जल म्हणून ओळखले जाते. ही वनस्पती, फळांसाठी मोठ्या प्रमाणावर […]
आजकाल बरीचशी जोडपी नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही ह्या समस्येने ग्रस्त आहेत. त्यास कारणीभूत अनेक घटक आहेत जसे खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, व्यायामाचा अभाव, प्रदूषण आणि मधुमेहासारखे जीवनशैलीमुळे जडलेले रोग इत्यादी. बर्याच स्त्रिया आता करिअर वर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि नंतर मुलांना जन्म देण्याचा पर्याय निवडतात. पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही वंध्यत्वात लक्षणीय वाढ होत आहे. वंध्यत्व […]
आपण सगळ्यांनी लहानपणी दलिया खाल्लेला आहे आणि आपल्यापैकी बहुतेकांना आजही तो खायला आवडतो. आपण गोड किंवा चटपटीत दलिया करतो. दलियाची चव स्वादिष्ट लागते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दलिया लहान मुलांसाठी आरोग्यदायी देखील आहे. परंतु जर तुम्ही नवीन पालक असाल तर लहान बाळाला दलिया द्यावा कि नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर ह्या प्रश्नाचे उत्तर होय […]