अन्य

तुमच्या प्रियजनांना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वोत्तम शुभेच्छासंदेश, कोट्स आणि स्टेट्स

नवरात्रीचे हे नऊ शुभ दिवस, श्री दुर्गा मातेच्या नऊ अवतारांचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि उपासनेसाठी असतात. या नऊ दिवसांच्या उत्सवात, दुर्गा देवीच्या सर्व नऊ रूपांची पूजा केली जाते आणि या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेचा वाईट आत्म्यांवर झालेला विजय साजरा केला जातो. नवरात्र वर्षातून चार वेळा येते, पण चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र सर्वात जास्त प्रमाणात साजरे केले जाते. हे नऊ दिवस उत्साहाने, आनंदाने आणि सत्कर्म करून साजरे केले जातात. रामनवमीपर्यंत या नऊ दिवसांत लोक आपली घरे स्वच्छ करतात, नवीन कपडे घालतात, उपवास करतात आणि देवीचे भजन आणि कीर्तन करतात.

हा नवरात्रोत्सव साजरा करत असताना चांगले कपडे घालणे तसेच इतर गोष्टींव्यतिरिक्त, लोक त्यांच्या प्रियजनांना आणि सहकाऱ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी चांगले संदेश आणि शुभेच्छा शेअर करतात.

नवरात्रीच्या शुभेच्छा आणि संदेश

तुमच्या गोड शुभेच्छा किंवा संदेश कुणालातरी आनंदी करू शकतात . यंदाच्या नवरात्रीत, आपल्या प्रियजनांना आणि सहकाऱ्यांना इंग्रजी, हिंदी, हिंग्लिश आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये संदेश आणि शुभेच्छा पाठवून हे नवरात्र साजरे करूया.

तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी कोट्स!

नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत हे कोट्स शेअर करून नवरात्रीचे नऊ दिवस अधिक खास बनवा. हिंदी आणि मराठी भाषेतील हे सुंदर कोट्स त्यांना नक्कीच आनंदित करतील.

नवरात्रीसाठी छान व्हाट्सअप स्टेटस

आजकाल लोक व्हाटसऍप वर स्टेटस ठेवतात. त्यानिमित्ताने लोकांना नवरात्रीच्या नऊ उत्सव रात्रींची आठवण करून दिली जाते. खाली काही नवरात्रीचे आशीर्वाद दिलेले आहेत जे तुम्ही नवरात्रासाठी स्टेटस म्हणून वापरू शकता

आम्‍हाला आशा आहे की तुमच्‍या जवळच्‍या आणि प्रियजनांना पाठवण्‍यासाठी तुम्हाला वरील लेखामध्ये सर्वात योग्य कोट्स सापडतील. माँ दुर्गा तुम्हाला सदैव आशीर्वाद देवो!

आणखी वाचा:

मुलांसाठी नवरात्र आणि दसरा ह्या सणांची माहिती नवरात्रीच्या उपवासासाठी तुम्ही करून बघू शकता अश्या चवदार पदार्थांच्या रेसिपी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved