अन्य

गणेश चतुर्थी २०२३: तुम्ही करून पहिले पाहिजेत असे मोदकांचे ७ वेगवेगळे प्रकार

    In this Article

सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत म्हणजेच ताव मारण्यासाठी बरीच मिठाई असणार आहे. जर तुम्हीही श्री गणेशभक्त असाल तर गणेश चतुर्थीला मोदकांचे विविध प्रकार करून आपल्या लाडक्या बाप्पाला कसे प्रसन्न करता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वर्षाच्या शेवटाकडे जात असताना साजरे करण्यासाठी अनेक सण, उत्सव असतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हा उत्सवांचा हंगाम आपला हृदय, आत्मा आनंदमय करतो तसेच आपली गोड खाण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होते. प्रसाद म्हणून गणेशोत्सवात मोदकाच्या विविध प्रकारांचा विचार करीत आहात ना. बरं, आम्ही तुमच्याबरोबर काही स्वादिष्ट मोदक रेसिपी शेअर करणार आहोत जे तुम्ही १० दिवसांच्या गणेशोत्सवात बनवू शकता. पण वेगवेगळ्या प्रकारांचे मोदक कसे बनवायचे हे सांगण्यापूर्वी आधी बाप्पाला मोदक का आवडतात हे जाणून घेऊयात.

गणपतीला मोदक आवडण्यामागे कारण आहे. पौराणिक कथेनुसार, जेव्हा श्रीगणेश श्रीशंकरांच्या दर्शनासाठी आले, तेव्हा पार्वती देवीने त्यांना दिव्य मोदक दिला. हा मोदक खूपच खास होता कारण जो हा मोदक खाईल तो शास्त्र, लेखन आणि कला या सर्व शास्त्रांमध्ये ज्ञात होईल असा होता. आख्यायिकेत म्हटल्याप्रमाणे भक्तीचा खरा अर्थ विचारला असता भगवान गणेशाने पालकांबद्दलची भक्ती व्यक्त केली होती. आपल्या उत्तरावर प्रभावित होऊन पार्वतीने गणेशाला हा खास मोदक दिला होता आणि पहिल्यांदाच बाप्पा ह्या गोड मोदकाच्या प्रेमात पडले होते.

घरी करून बघण्यासाठी ७ मधुर मोदक पाककृती

एकाच प्रकारचे मोदक करण्याऐवजी आम्ही इथे ७ प्रकारच्या मोदकांची पाककृती देत आहोत आणि ते करणे सुद्धा खूप सोपे आहे, आणि गणपती बाप्पाला ते आवडतील सुद्धा!

. उकडीचे/वाफवलेले मोदक

गणरायासाठी पारंपारिक महाराष्ट्रीय प्रसाद, म्हणजेच उकडीचे मोदक! उत्सवाच्या काळात हा नारळ आणि गूळ भरुन केलेला पदार्थ प्रत्येकाच्या आवडीचा असतो. तो केवळ दिसायला सुंदर नसतो तर चवदार देखील असतो. होय, उकडीचे मोदक अगदी परफेक्ट जमण्याची कला अवगत होण्यासाठी काही चाचण्या घ्याव्या लागतात, परंतु आम्हाला खात्री आहे की उकडीच्या मोदकांच्या सोप्या कृतीमुळे ते करणे बरेच सोपे होईल!

साहित्य:

कृती:

. चॉकलेट मोदक

हा गोड पदार्थ करण्यासाठी तुम्हाला खूप काही करण्याची गरज नाही. त्याऐवजी, तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही सोपी चॉकलेट मोदक कृती करून पहा. केवळ लहान मुलांमध्येच नाही तर प्रौढांमध्ये सुद्धा हे मोदक प्रसिद्ध आहेत. घरगुती चॉकलेट मोदकांचा एक बॉक्स गणेशोत्सव भेट देखील देऊ शकतो! गणेश चतुर्थीसाठी अशा आणखी सर्जनशील भेट कल्पना पहा!

साहित्य:

कृती:

3. तळणीचे मोदक

गोड आणि तळलेल्या गोष्टी करताना आपण कसे चुकू शकता? हे कुरकुरीत गोड डंपलिंग्ज खवा, ड्रायफ्रूट्स, नारळ आणि गूळ ह्यांनी बनलेले असते. ते छान दिसतात आणि त्याहूनही त्यांची चव चांगली असते. हे तळलेले मोदक बनवणे खूप सोपे आहे

साहित्य:

मोदकासाठी

सारणासाठी

कृती:

. डाएट मोदक

बरं, जर तुम्ही आरोग्याबद्दल जागरूक असाल आणि जास्त गोड पदार्थ तुम्हाला आवडत नसतील तर डाएट मोदक येथे तुमच्या बचावासाठी आहेत. ह्या मोदकांविषयी सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला चवीबद्दल तडजोड करण्याची आवश्यकता नाही परंतु त्याच वेळी आपण कॅलरीमध्ये लक्षणीय घट करू शकता!

साहित्य:

कृती:

. मावा / खवा मोदक

खव्याची समृद्ध चव आणि पोत आपल्या मोदकाची चव बदलून ते दुसर्‍या पातळीवर नेतात. ते तयार करणे बर्‍यापैकी सोपे आहे. गणपती पूजेच्या वेळी प्रसाद म्हणून देण्यासाठी हे मोदक खूप लोकप्रिय आहेत. तुम्ही खवा मोदकाचे रूपांतर 'पेढ्यात' सुद्धा करू शकता.

साहित्य:

कृती:

. आंबा मोदक

आंबा मोदक मुलांमध्ये बर्‍यापैकी लोकप्रिय आहे आणि आम्हाला खात्री आहे की तुम्हाला हे करून पाहण्यास आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांचा आनंद घेण्यास आवडेल. आंबा मोदकाची पाककृती खवा मोदकासारखीच आहे, तुम्हाला त्यात फक्त मॅंगो पल्प घालणे आवश्यक आहे. त्याची झटपट रेसिपी इथे दिली आहे. आपल्या मिठाईच्या प्लेटमध्ये ह्या आंबा मोदकांद्वारे विविधता आणण्यासाठी आणि गणपती बाप्पांना या गणेश चतुर्थीला नेवैद्यासाठी ह्या अनोख्या आणि चवदार मोदकांचा समावेश करा.

साहित्य:

कृती:

  1. खवा २ मिनिटे भाजून घ्या व त्यात साखर घालून मिक्स करा
  2. -५ मिनिटे सतत ढवळत रहा आणि मग त्यामध्ये मँगो पल्प घाला
  3. चांगले मिक्स करा आणि आणखी ५ मिनिटे शिजवा
  4. आता वेलची पूड घाला आणि पुन्हा चांगले मिक्स करा
  5. -१० मिनिटे किंवा घट्ट होईपर्यंत शिजवा
  6. गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या
  7. मोदक मोल्डला थोडेसे तूप लावा, त्यात थोडे आंबा मोदक मिश्रण साच्याच्या एका बाजूला ठेवा आणि मोल्ड घट्ट बंद करा
  8. तयार मोदक काढून घ्या. अशा प्रकारे आंबा मोदक तुम्ही घरी बनवू शकता

७. बेसन मोदक

सर्व मोदकांच्या प्रकारांपैकी बेसनाचे मोदक  गणपतीला खूप आवडतात. गणेशोत्सवाचा 10 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी हे करा. हे मोदक करायला  खूप सोपे आहेत  आणि ह्या मोदकांची  चवही खूप छान असते.हे मोदक करण्यासाठी आपल्याला फक्त बेसन आणि साखर लागेल.ह्यामध्ये   तुम्ही तुमच्या आवडीचे ड्राय फ्रूट्सही घालू शकता. आणि सजवण्यासाठी थोडे किसलेले खोबरे सुद्धा घाला.या स्वादिष्ट मोदकाची रेसिपी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. साहित्य कृती:

सणासुदीचे दिवस म्हणजे म्हणजे तुमच्या प्रियजनांशी बंध निर्माण करण्याचा काळ. ह्या गणेश चतुर्थीला घरी मोदक करण्याचा प्रयत्न करा. बाप्पा आपल्या जीवनात आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊदे हीच सदिच्छा!

आणखी वाचा:

गणेश चतुर्थी - शुभेच्छासंदेश आणि मेसेजेस गणेश चतुर्थीसाठी तुमच्या घराची सजावट कशी कराल?

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved