मुलांना विषाणूंचा संसर्ग पटकन होतो. अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की, वाढीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये मुलांना एका वर्षात १२ विषाणूजन्य आजार होतात. एका विषाणूजन्य आजारातून बरे होत असतानाच मुलांना दुसऱ्या विषाणूचा संसर्ग होतो. परंतु, जसजशी मुलांचे वाढ होते तसे ह्या संसर्गाचे प्रमाण कमी होते. विषाणू हे संसर्गजन्य असतात आणि संपर्क आल्यास ते सहज पसरतात. बरेचसे विषाणू […]