जेव्हा एखादे जोडपे बाळासाठी विचार करू लागते, तेव्हा गर्भधारणेपूर्वी त्यांनी काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. आर्थिक बाबी, घर, स्थान, कुटुंबाशी जवळीक इत्यादी बाह्य पैलू आहेत. आरोग्य आणि जीवनशैली यासारखे अंतर्गत पैलू आहेत. मूल होण्यासाठी खरं तर खूप विचार आणि कृती गरजेची आहे! त्यासाठी स्त्रीची प्रजनन प्रणाली गर्भ टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी मजबूत आहे का आणि तिची स्त्रीबीजे […]