तुम्ही गरोदर आहात हे ज्या क्षणी तुम्हाला कळते त्या क्षणापासून, बाळाच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही सर्व काही कराल. परंतु, बाह्य पर्यावरणीय घटकांची काळजी घेतली जात असली तरी, शरीराच्या प्रतिकारशक्तीसारख्या अंतर्गत घटकांकडे दुर्लक्ष केले जाते. गरोदरपणात तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्यामुळे गरोदरपणात आईकडून बाळाला अँटीबॉडीज दिल्या जातात. जरी ह्या अँटीबॉडीज काही प्रमाणात संक्रमणांपासून संरक्षण प्रदान करीत […]