असंख्य पर्यावरणीय कारणांमुळे किंवा शरीराच्या अंतर्गत कार्यांमुळे एखादे मूल आजारी पडू शकतो. आरोग्याचं मोजमाप करणारी एक मुख्य बाब म्हणजे बाळाच्या शरीराच्या तापमानाचे परीक्षण करणे. मोठ्या माणसांप्रमाणेच, जर बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रणाबाहेर गेले तर तुमच्या बाळाला उष्माघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाहीत तर बाळावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या स्थितीचा […]