तुमचे बाळ पहिल्या वर्षात बरेच विकासाचे टप्पे गाठत असते. प्रतिक्षिप्त क्रिया आणि मोटर कौशल्यांशी संबंधित विकासाचे अनेक टप्पे असतात – जसे की बाळाचे पहिले स्मितहास्य, पहिल्यांदा बोट चोखणे, पहिल्यांदा पाय उचलणे इत्यादी. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला डोके हलवताना पाहता तेव्हा ते तुमच्यासाठी चिंतेचे कारण असू शकते. इतक्या लहान वयात बाळ डोके कसे हलवू लागला आहे असे […]