तुमच्या बाळाचा विकास वेगाने होत असताना तुम्हाला त्याविषयी माहिती असणे जरुरीचे आहे. गर्भारपणाच्या तिसऱ्या आठवड्यातील बाळाचा विकास आणि ह्या आठवड्यातील गर्भारपणातील महत्वाचे टप्पे ह्याविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. गर्भारपणाच्या ३ ऱ्या आठवड्यातील तुमचे बाळ तुमच्या गर्भारपणाच्या तिसऱ्या आठवड्यात गर्भाचा विकास होण्यास सुरुवात झालेली असते. ह्या आठवड्यात तुमचं बाळ म्हणजे एक शेकडो पेशींचा छोटासा चेंडू […]