गर्भारपणाचा २६व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा विकास होताना खूप महत्वाचे बदल होतात. ह्या टप्प्यावर नक्की कुठले बदल अपेक्षित आहेत ह्यासंबंधित माहितीसाठी पुढे वाचा. गर्भारपणाच्या २६व्या आठवड्यातील तुमचे बाळ २६व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा खालील बाबतीत विकास होतो, रोगप्रतिकारक प्रणालीचा विकास – बाळाच्या रोगप्रतिकारक प्रणालीचा आतापर्यंत विकास झालेला असतो. पंचेंद्रियांचा विकास – बाळाचे डोळे आणि कान विकसित झालेले […]