दरवर्षी ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि महिला सबलीकरणाचे महत्व पुन्हा स्थापित होते. गेल्या काही वर्षांमध्ये, ह्या दिवसाचे सामाजिक–राजकीय महत्त्व कमी झाले आहे. ह्या दिवशी महिलांनी जागतिक समुदायासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले जाते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास समजून घेतल्यास, त्याचे महत्व समजते. १०० वर्षांहून अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन […]