संतती नियमनाची शस्त्रक्रिया (ट्युबल लिगेशन) ही गर्भधारणा रोखण्यासाठी परिणामकारक पद्धती आहे आणि संतती नियमनाची ही पद्धती कायमसाठी आहे. ह्या प्रक्रियेत बीजवाहिन्या कापून बांधल्या जातात त्यामुळे स्त्रीबीज गर्भाशयात पोहोचत नाही. जरी ही पद्धत कायमसाठी आणि परिणामकारक असली तरीसुद्धा स्त्रीला गर्भधारणा होण्याची शक्यता असते. संतती नियमनाच्या शस्त्रकिरयेनंतर (ट्युबल लिगेशन) गर्भधारणा होण्याची किती शक्यता असते? गर्भधारणेस प्रतिबंध घालण्यासाठी […]