देवी लक्ष्मी हे सौभाग्य आणि शांतीचे प्रतीक आहे. ती समृद्धतेची देवता आहे आणि हिंदू संस्कृतीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मीची पूजा केली जाते. भारतात लक्ष्मीची असंख्य मंदिरे आहेत. तिच्या सौंदयाची तुलना नाही. लक्ष्मी देवता आपल्या भक्तांना केवळ संपत्तीचा आशीर्वादच देत नाहीत तर अध्यात्माच्या मार्गावर जाण्यास सुद्धा मदत करते. हिंदू धर्मात मुलीला घरची “लक्ष्मी” समजली जाते. आणि बरेच […]