जर तुम्ही लहान मुलीचे पालक असाल तर पहिल्या वर्षी तिची वाढ कशी होत आहे हे समजून घेण्याबद्दल तुम्ही नक्कीच उत्सुक असाल. पहिल्या महिन्यापासून ते १२ महिन्यांपर्यंतच्या बाळाच्या वाढीचा तक्ता ह्या लेखामध्ये दिलेला आहे. बाळाचे डॉक्टर सामान्यतः तिची उंची आणि वजनातील बदलांचा, वाढीच्या तक्त्याच्या मदतीने मागोवा घेतात. हा तक्ता बाळाची वाढ निश्चित करण्यासाठी, तसेच विकासातील विलंब जाणून […]