तुम्हाला गर्भधारणा झाल्यानंतर लगेच जास्त खायला सांगितले जाते. तथापि, ‘दोघांसाठी खाल्ले पाहिजे‘ हे होणाऱ्या आईसाठी लागू होत नाही. तुम्ही गरोदर आहात म्हणजे तुम्ही खूप खाल्ले पाहिजे असे नाही, किंबहुना तुम्ही संतुलित आहार घेतला पाहिजे ज्यामुळे तुमची आणि बाळाची जास्तीची पोषणाची गरज भागेल. तुमच्या आहाराचा तक्ता हा त्यामध्ये भाज्या आणि फळे ह्यांचा समावेश केल्याशिवाय पूर्ण होत […]