मुलांचे लसीकरण हे किती महत्वाचे आहे हे सगळ्यांना माहिती आहे. काही लसी ह्या भारतामध्ये अनिवार्य आहेत, तर काही वैकल्पिक समजल्या जातात, परंतु त्याचा अर्थ तुम्ही त्या टाळल्या पाहिजेत असा होत नाही कारण आजच्या काळात वैकल्पीक लसी सुद्धा गरजेच्या आहेत. आपल्याला माहिती आहे लसींचे नाव आणि त्या घेण्याची तारीख लक्षात ठेवणे कठीण असते. पालकत्व थोडे सोपे […]