गर्भवती स्त्रीला गर्भपाताची भीती वाटणे खूप साहजिक आहे. बऱ्याच वेळा गर्भपातासाठी तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज असते. परंतु पुरेशी काळजी घेतल्यास आणि वेळेवर कार्यवाही केल्यास ही घटना टाळता येते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात गर्भाच्या आरोग्यवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांची माहिती असल्यास गर्भपात टाळण्यास मदत होते. गर्भपात म्हणजे काय? सूत्रांच्या मते, गर्भपात किंवा उत्स्फूर्त गर्भपात म्हणजे गरोदरपणात गर्भ […]