गर्भवती स्त्रियांमध्ये रक्तक्षय (अॅनिमिया) असामान्य नाही. रक्तक्षयाची सौम्य स्थिती चिंतेचे कारण नाही आणि सुरुवातीच्या टप्प्यावर आढळल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. परंतु, उपचार न केल्यास ते आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते. रक्तक्षय म्हणजे काय? शरीरातील लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनचे एकूण प्रमाण कमी झाल्यास त्या वैद्यकीय स्थितीला रक्तक्षय (अॅनिमिया) म्हणतात. परिणामी, गर्भवती महिलांच्या शरीरात […]