गरोदरपणाचा संपूर्ण प्रवास वेगवेगळ्या टप्प्यांसह पुढे सरकत असतो. हे टप्पे बाळांच्या तसेच आईच्या प्रगतीचा मागोवा ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा २८ वा आठवडा हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा आहे कारण तेव्हापासून अधिकृतपणे तिसऱ्या तिमाहीची सुरुवात होते. तुमचे डॉक्टरसुद्धा, तुमच्या बाळांच्या विविध पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करतात आणि वास्तविक जगात आल्यानंतर […]