तुमचे बाळ आता १० महिन्यांचे झाले आहे तुम्ही तुमच्या बाळामध्ये लक्षणीय बदल पहिले आहेत. तुमच्या छोट्याश्या बाळाचे एक स्वतःचे स्वतः खेळणारं, इकडे तकडे फिरणारं तसेच सगळ्यांशी बोलणाऱ्या बाळामध्ये झालेले रूपांतर बघणे म्हणजे खरंच खूप सुंदर भावना आहे. १० महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता ह्या टप्प्यावर बाळामध्ये कुठले बदल अपेक्षित आहेत ह्यावर खालील तक्त्याद्वारे दृष्टिक्षेप टाकत […]
October 25, 2019
तुमचं बाळ जन्मल्यापासून ते तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही बाळाबरोबर एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण, बाळाच्या कानात तुम्ही कुजबुजलेला प्रत्येक गोड शब्द आणि तुम्ही बाळाला प्रेमाने कुरवाळलेला प्रत्येक क्षण आणि तुमच्या चेहऱ्यावरील प्रेमळ हावभाव बाळाला संवाद साधण्यास शिकवत असतो. बाळाच्या सामाजिक, भावनिक तसेच संवादकौशल्य विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचे ठरते. ९ व्या महिन्यात तुमचे बाळ […]
October 25, 2019
तुमचं ८ महिन्याचे बाळ आता लवकरच वर्षाचे होणार आहे! ८ महिने कसे भुर्रकन उडून गेले कळलंच नाही ना तुम्हाला? तुमचं ८ महिन्यांचे बाळ आता हालचाल कौशल्य आणि संवेदनांच्या जागरूकतेच्या आधारे नवीन गोष्टींचा शोध घेईल आणि साहस करू पाहिल. त्यांची निरोगी वाढ त्यांची हालचाल क्षमता आणि समन्वय वाढवेल. तुमचे बाळ आता खूप चांगला संवाद साधू लागेल […]
October 25, 2019