जेवण | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | अंजीर घालून केलेला राजगिऱ्याच्या लाह्यांचा मिल्कशेक. | चिरलेले पेअर/ सफरचंद | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप | शेवयांची लापशी |
पराठा पनीर भुर्जी |
दिवस २ रा | उकडलेले अंडे किंवा घरी केलेले पनीर | कलिंगडाचे तुकडे | पोळी+ भाजी+ आवडीची भाजी+काकडीचे काही काप | चिकू मिल्कशेक | भाज्यांचे सूप + फ्राईड राईस + गाजराचे काप |
दिवस ३ रा |
बेसन,ज्वारीचे कोशिंबीरी घालून केलेले धिरडे दह्यासोबत |
संत्र्याचा रस | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + किसलेले गाजर |
पालक ढोकळा |
भाज्या घालून केलेली खिचडी आणि कढी |
दिवस ४ था | किसलेले गाजर घालून केलेले बेसन धिरडे | चिकू मिल्कशेक |
पोळी+ डाळ + तुमच्या आवडीची भाजी + काकडीचे काही काप |
रताळे + पोहे पावडर | संपूर्ण गव्हाचा पास्ता घरी केलेल्या टोमॅटो प्युरीसोबत |
दिवस ५ वा | भाज्या घालून केलेला उपमा ताकासोबत |
खजूर आणि मिल्क पावडर लाडू |
संपूर्णधान्य रोटी + डाळ + तुमच्या आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरूटचे तुकडे |
गाजर-बीटरूट सूप आणि मुरमुरे |
डाळ खिचडी आणि व्हेजिटेबल सूप |
दिवस ६ वा | ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच |
पालक + द्राक्षे सफरचंद स्मूदी |
पोळी + डाळ + तुमच्या आवडीची भाजी + काकडीचे काही काप |
२-३ पनीर अंजीर लाडू |
दही किंवा लस्सीसोबत, पराठा |
दिवस ७ वा | मनुके घातलेला राजगिरा -गहू शिरा |
खजुराचा लाडू + दूध |
संपूर्णधान्य रोटी +डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप |
पपई आणि पेपरचे तुकडे |
पोळी +भाजी +डाळ फ्राय |
जेवण | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | १ अंड्याचा किंवा पनीर पराठा हिरव्या चटणीसोबत | १ ग्लास सफरचंदाचा मिल्कशेक | संपूर्णधान्य रोटी+डाळ+आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप | शेवयांची लापशी | पनीर कटलेट, ब्रोकोली सूप आणि टोस्ट सोबत |
दिवस २ रा | अंड्याची भुर्जी + संपूर्णधान्य टोस्ट + १ ग्लास ताजा संत्र्याचा ज्यूस | १ ग्लास चॉकलेट मिल्कशेक | पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | गव्हाची बिस्किटे आणि दही पालक |
पनीर (कॉटेज चीझ ) किंवा अंड्याचा पुलाव व व्हेजिटेबल रायता |
दिवस ३ रा | बदाम आणि अक्रोड पूड घातलेली राजगिरा लापशी | पपई | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + किसलेले गाजर |
उकडलेले रताळे आणि चाट मसाला |
छोले पराठा आणि भोपळ्याचे सूप |
दिवस ४ था |
१ कप पोहे + १ छोटा ग्लास ताजा संत्र्याचा रस |
१ ग्लास दूध | पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | मधासोबत पनीरचे तुकडे किंवा चाट मसाला | नाचणी- गहू रोटी कुठलीही भाजी आणि डाळी सोबत |
दिवस ५ वा |
फ्रेंच टोस्ट + १ ग्लास ताजा सफरचंद रस |
१ ग्लास चिकू मिल्कशेक | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप | राजगिरा लाडू आणि दूध | पालक खिचडी दह्यासोबत |
दिवस ६ वा | ढोकळा आणि हिरवी चटणी |
स्ट्रॉबेरी योगर्ट किंवा केळ्याचा रायता |
पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप |
नाचणी सत्व |
वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी आणि कढी |
दिवस ७ वा |
१ अंडे किंवा बेसन ऑम्लेट |
सीताफळ मिल्कशेक |
संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप |
बटाटा - चीझ लॉलीपॉप |
शेवग्याचे सूप + पनीर पराठा |
जेवण | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | भाज्या घालून केलेला उपमा आणि ताक | खजूर आणि मिल्क पावडर लाडू | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप |
बटाटा आणि दही चाट |
व्हेजिटेबल खिचडी, दही किंवा कढी सोबत |
दिवस २ रा | गहू पॅनकेक, मध किंवा साखर आणि दूध |
पालक+ द्राक्षे -सफरचंद स्मूदी |
पोळी+ डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | गहू आणि सोया बिस्किटे दुधासोबत | १-२ छोटे चांदणीच्या आकाराचे ज्वारी-पनीर-पालक पराठा |
दिवस ३ रा | ज्वारीच्या लाह्यांची लापशी, खजूर लाडू + दूध |
खजूर लाडू + दूध |
संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + किसलेले गाजर |
पनीरचे तुकडे मध किंवा चाट मसाला सोबत |
मटार आणि बटाटा भाजी आणि पराठा |
दिवस ४ था | बदाम पूड घातलेली मुरमुऱ्याची लापशी | मँगो/स्ट्रॉबेरी योगुर्ट आणि ओट्स | रोटी+ डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | सफरचंदाची खीर + गाजर पराठा | डाळ खिचडी किसलेल्या गाजरासोबत |
दिवस ५ वा | १ कप पोहे + १ छोटा ग्लास ताजा संत्र्याचा रस | ओट्स -सफरचंद स्मूदी | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप | दलिया | शाही पनीर आणि पराठा, टोमॅटो-मशरूम सूप |
दिवस ६ वा | फ्रेंच टोस्ट + १ ग्लास ताजा रस | शेंगदाण्याचा लाडू | पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | मेथी ठेपला + दुधी भोपळा हलवा | इडली आणि कमी तिखट सांबर |
दिवस ७ वा | अंडाभुर्जी + संपूर्णधान्य टोस्ट + १ ग्लास चॉकलेट मिल्क | उकडलेला चना | संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप | मँगो मिल्कशेक | मटार आणि बटाटा भाजी आणि पराठा |
जेवण | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | फ्रुट कस्टर्ड | जव लाडू | संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप | गाजराचे काही काप, चीझ घातलेले | मेथी पराठा आणि दुधी भोपळा कोफ्ता |
दिवस २ रा | किसलेली काकडी आणि ओट्स पॅनकेक | मेथी पुरी | रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | शेवयांची लापशी | पनीर कटलेट, पालक सूप आणि टोस्ट |
दिवस ३ रा | व्हेजिटेबल उपमा आणि ताक | बिया काढून कुस्करलेले सीताफळ | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + किसलेले गाजर | संपूर्णधान्य बिस्किटे आणि दही-पालक | कढी भात आणि टोमॅटोचे काप |
दिवस ४ था | ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच | कलिंगड ज्यूस | रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | घरी केलेले फ्रेंच फ़्राईस किंवा बटाट्याचे चिप्स | १ छोटा काप छोले + २ छोट्या पुऱ्या + १ छोटा ग्लास लस्सी |
दिवस ५ वा | राजगिरा-गहू शिरा आणि कुस्करलेले मनुके | अंडाभुर्जी किंवा पनीर लाडू | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काप | मखाना + चॉकलेट मिल्कशेक | मासे किंवा पनीरचा रस्सा आणि भात |
दिवस ६ वा | छोट्या इडल्या आणि चटणी | मुरमुरे शेव | रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | सफरचंद कापून किंवा केळं | पनीर पराठा आणि भोपळी मिरची भाजी |
दिवस ७ वा | अंडाभुर्जी + संपूर्णधान्य टोस्ट + १ ग्लास चॉकलेट मिल्क | उकडलेला चना | संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप | मँगो मिल्कशेक | मटार आणि बटाटा भाजी पराठा |