तुमच्या बाळाची खूप वेगाने वाढ होत आहे आणि जरी तुमच्या बाळामुळे तुमची धावपळ होत असली तरी पुढच्या येणाऱ्या काही महिन्यांच्या प्रत्येक क्षणाच्या तुम्ही प्रेमात पडाल. तुमच्या लहानग्याच्या वाढीच्या टप्प्यांवर लक्ष ठेवल्यास बाळाची वाढ व्यवस्थित होते आहे ह्याची खात्री पटेल आणि बाळाच्या विकासात उशीर होत असेल तर त्याचे अचूक निदान करून त्यास तुम्हाला प्रतिबंधित करता येऊ […]
October 25, 2019
बाळाला घनपदार्थ भरवणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. तुमचं बाळ आता घन पदार्थांच्या विश्वात पाऊल टाकत आहे, त्यामुळे आरोग्यपूर्ण पर्यायांनी सुरुवात करणे चांगले. बालरोगतज्ञ भाज्यांपासून सुरुवात करण्याचा सल्ला देतात. योग्य भाज्या निवडण्याचा आनंद, बाळाला भरवता यावे म्ह्णून प्रेमाने ते कुस्करण्याचा आनंद आणि एकुणातच बाळाला भरवण्याची प्रक्रिया हे सगळं खूप समाधानकारक आहे. बाळाला घनपदार्थ भरवणे हा […]
September 18, 2019
अनेक लोक बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना भाताची निवड करतात, परंतु त्यासाठी गाजर हा पर्याय सुद्धा उपयोगी ठरू शकतो. गाजराचे पोषणमूल्य जास्त आहे, तसेच गाजराची चव नैसर्गिक आहे आणि गाजराची ऍलर्जी होण्याची शक्यता सुद्धा खूप कमी असते. शिवाय, गाजर वापरून बाळासाठी कुठलाही पदार्थ करणे खूप सोपे आणि पटकन करता येण्याजोगे आहे. विकत घेताना गाजराची निवड […]
September 18, 2019