दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

१० महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमचे बाळ आता १० महिन्यांचे झाले आहे तुम्ही तुमच्या बाळामध्ये लक्षणीय बदल पहिले आहेत. तुमच्या छोट्याश्या बाळाचे एक स्वतःचे स्वतः खेळणारं, इकडे तकडे फिरणारं तसेच  सगळ्यांशी बोलणाऱ्या  बाळामध्ये झालेले रूपांतर बघणे म्हणजे खरंच खूप सुंदर भावना आहे.

१० महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता

ह्या टप्प्यावर बाळामध्ये कुठले बदल अपेक्षित आहेत ह्यावर खालील तक्त्याद्वारे दृष्टिक्षेप टाकत आहोत.
पार पडलेले विकासाचे टप्पे  पुढे विकसित होणारे विकासाचे टप्पे 
रंगते आणि उभे राहण्याचा प्रयत्न करते आधाराने चालते
काही शब्दांचे अर्थ कळू लागतात साधे शब्द समजते आणि बोलते
पोटावर झोपवलेले असताना बसते उभे राहिलेले असताना बसते
विनंती समजते इतर मूलभूत सूचना समजते
मूलभूत क्रिया बघून करते निरीक्षणानंतर क्रिया पुन्हा करून पाहते
लपवलेल्या गोष्टी पहाते वस्तूंची जागा लक्षात ठेवते
घाबरवणाऱ्या प्रसंगांना प्रतिक्रिया देते जास्त प्रकारच्या परिस्थितीना प्रतिक्रिया देते
आकलनावर पकड वस्तू उचलण्यासाठी संपूर्ण हाताचा वापर करते
दृष्टिकोन विकसित होतो दृष्टिकोन सुधारतो आणि डोळे आणि हात ह्यांचा समन्वय सुद्धा सुधारतो
काही दात असतात पहिल्या वाढदिवसाला ८ दात असतात

१० व्या वाढदिवसापर्यंत तुमचे बाळाचे विकासाचे टप्पे

तुमचे १० महिन्यांचे बाळ आता त्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घेत आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेत आहे. त्या टप्प्यावर बाळे रांगू शकतात, तसेच बसवल्यावर आधार घेऊन उभे राहू शकतात. काही तरी धरून आजूबाजूचा भाग बघू शकतात. काहींनी चालण्यास सुरुवात केली असेल आणि ज्यांनी अजून केली नसेल ती बाळे लवकरच चालण्यास सुरुवात करतील. बाळ गोष्टी लगेच बघू शकतात आणि त्यांचे डोळे आणि हातांचा समन्वय त्यांना वस्तू लगेच पकडण्यास मदत करतात. त्यांना वेगवेगळ्या खेळांमध्ये मग्न राहायला आवडते ज्यामुळे त्यांचे हालचाल कौशल्य वाढते.

आकलन विकासाचे टप्पे

शारीरिक विकासाचे टप्पे

हे विकासाचे टप्पे म्हणजे शारीरिक वैशिष्ट्ये आणि हालचाल कौशल्ये होय.

सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे

हे विकासाचे टप्पे तुमच्या बाळाच्या सामाजिक क्षमता आणि भावनिक स्वभाव दर्शवतात

संवाद कौशल्य

झोपण्याचे टप्पे

खाण्याचे टप्पे

काळजी केव्हा करावी?

विकासाच्या उशिरा दिसणाऱ्या लक्षणांवर लक्ष ठेवा

तुमच्या १० महिन्यांच्या बाळाला महत्वाच्या टप्प्यांच्या विकासात मदत करण्याचे मार्ग

बाळाने  विकासाच्या  टप्प्यांमध्ये यश संपादन कार्यासाठी आणि त्यांनी अजून टप्पे पार करण्यासाठी काही सोपे तंत्र ह्या टप्प्यावर निरोगी बाळ हे विकासाचे टप्पे पोषक आहार आणि कौशल्याना पोषक वातावरण तयार केल्यास पार पाडते. त्यांना क्रिया शोधून त्या शिकण्यासाठी  प्रोत्साहन आणि प्रेम ही किल्ली आहे. तुम्हाला जर वाटलं की काहीतरी चुकतंय तुमच्या आतून वाटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांकडे जा.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved