दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

२ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

आपलं बाळ वाढताना पाहणे म्हणजे अगदी आनंददायी अनुभव असतो. पालक म्हणून बाळाच्या विकासाची प्रक्रियेवर लक्ष ठेवणे हे आवडू शकते. तथापि, प्रत्येक मूल हे वेगळे असते आणि विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर पोहोचण्यासाठी विशिष्ठ वेळ घेते. पालक म्हणून आपण एक लक्षात घेतले पाहिजे की विकासाचा एखादा टप्पा पार करणे म्हणजे काही तुमच्या बाळाने भाग घेतलेली शर्यत नव्हे. थोडं आधी किंवा थोडं नंतर तुमचे बाळ सुद्धा विकासाचे सर्व टप्पे पार पडणार आहे. तथापि ह्या लेखामध्ये, आपण २ महिन्यांच्या बाळामध्ये आढळणारे विकासाचे सामान्यपणे आढळणारे टप्पे बघणार आहोत.

हालचाल कौशल्य

वयाच्या २ ऱ्या महिन्यात तुमच्या बाळाची खालील हालचाल कौशल्ये विकसित होत असतात

संवेदनांसंबंधीच्या विकासाचे टप्पे

खाली काही संवेदना विषयक विकासाचे टप्पे आहेत जे तुम्ही तुमच्या २ महिन्यांच्या बाळामध्ये बघू शकता.

संज्ञानात्मक (Cognitive) विकासाचे टप्पे

बोलण्याचा विकासाचा टप्पा

तुमच्या २ महिन्याच्या बाळाच्या तोंडातून गोड असे आवाज येऊ लागतील. ह्या आवाजांचा तसा काही अर्थ लागत नसला तरी तुम्ही बाळाशी सतत बोलत राहिले पाहिजे कारण त्यामुळे बाळाला पहिले काही शब्द बोलायला मदत होईल. खालील काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करून पहिल्या पाहिजेत:

काळजी केव्हा करावी?

काही पालक बाळाच्या विकासाच्या टप्प्यांची खूप काळजी करतात आणि सगळं ठीक तर आहे ना हे जाणून घेण्यासाठी खूप वेळा डॉक्टरांकडे जातात. जशी मोठी माणसे वेगळी असतात तसेच प्रत्येक छोटे मूल वेगळे असते. तथापि जर तुमच्या बाळामध्ये असे लक्षण आढळले तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विसरू नका.

तुमच्या बाळाला २ महिन्यांचा विकासाचा टप्पा पार करण्यासाठी मदतीसाठी काही टिप्स

खाली काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुमच्या बाळाला वरील टप्पे गाठण्यासाठी मदत करतील :
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved