दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला तुम्हाला थोडे बरे वाटू लागेल. म्हणूनच दुसऱ्या तिमाहीला गरोदरपणातील “हनिमून पिरिएड ” असे म्हणतात. गरोदरपणाची तुम्हाला आता सवय झालेली असेल. परंतु, अजूनही तुम्हाला काही समस्या असू शकतील आणि त्यापैकी एक समस्या म्हणजे झोपेची समस्या होय. काही स्त्रियांना रात्रीची झोप नीट लागते तर काहींना झोप लागणे अवघड होऊ शकते. दुसऱ्या तिमाहीमध्ये आपण झोपेच्या […]