बाळाला जन्म देणे हा स्त्रीसाठी अगदी आनंददायी अनुभव आहे. जुळी बाळे झाल्यास हा आनंद द्विगुणित होतो. बऱ्याच वेळा जुळी बाळे होणे अनियोजित असले तरी ते फक्त नशिबावर अवलंबून नसते. विशिष्ट औषधी वनस्पतींचे सेवन आणि योग्य लैंगिक स्थिती ह्यासारख्या गोष्टी केल्यास तुम्हाला जुळी बाळे होण्याची शक्यता वाढते. जुळ्या बाळांची गर्भधारणा कशी होते? शुक्राणूंनी दोन अंड्यांचे फलन […]