मातृत्वासारखी अमूल्य भेट बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्प्यावर हवीहवीशी वाटते. परंतु गर्भारपण ही स्त्रीच्या आयुष्यातील एक मोठी पायरी आहे आणि त्याचा विचार गांभीर्यपूर्वक केला पाहिजे. एक चांगलं आहे गर्भधारणा होऊ देणे, न देणे आपल्या हातात असते आणि आपली त्यासाठी तयारी नसल्यास गर्भधारणा टाळली जाऊ शकते. त्यासाठी लैंगिक संबंध ठेवताना संरक्षणात्मक उपाय आणि […]