तुमच्या गर्भाशयातल्या बाळांच्या सर्वात महत्वाच्या टप्प्यांपैकी हा एक टप्पा आहे कारण ९ व्या आठवड्यात जुळ्या बाळांच्या शरीरातील काही महत्वाच्या अवयवांचा विकास होतो. त्यामुळे तुमच्या शरीरात सुद्धा असंख्य बदल घडून येतात. येत्या आठवड्यात पहिल्या तिमाही जवळ येऊ लागताच, तुमचे शारीरिक आरोग्य उत्कृष्ट आहे हे सुनिश्चित करणे आणखी आवश्यक बनले आहे. नोकरी करणार्या महिला त्यांच्या गरोदरपणाबद्दल त्यांच्या मॅनेजरशी […]
December 11, 2020
जुळ्या बाळांसह गरोदरपणाचे ६ आठवडे पूर्ण करून तुम्ही आणखी एक मैलाचा दगड पार केलेला आहे. आता तुमचा गरोदरपणाचा प्रवास सुरु झाला आहे परंतु अद्यापही काही स्त्रिया त्यांच्या गर्भधारणेला पुष्टी देत असतील. जेव्हा आपल्या गर्भाशयात एक नाही, दोन नाही तर त्यापेक्षा जास्त बाळे आहेत हे समजते तेव्हा तो क्षण तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो! ह्या बातमीमुळे तुम्हाला आनंद होणार […]
December 11, 2020
दुहेरी किंवा एकाधिक गर्भधारणेची पुष्टी तुम्हाला मिळते तेव्हा एकाच वेळी तुम्ही चिंता आणि आनंद ह्या दोन्ही भावना अनुभवता. तुम्ही तुमच्या बाळांचे संगोपन आणि बाळे आरामात कशी राहतील त्याविषयीच्या तयारीचा विचार करण्यास सुरुवात कराल. ही सर्व तयारी आवश्यक आहे, परंतु तुम्ही स्वत: ला ताण देऊ नये, त्याऐवजी एकावेळी एक पाऊल उचला. जेव्हा तुम्ही तुमच्या गरोदरपणाचे दोन महिने […]
December 9, 2020