गर्भधारणा, हा जरी स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा टप्पा असला तरी त्यासोबत येणाऱ्या आयुष्यात मानसिक आणि शारीरिक ताणाला तिला सामोरे जावे लागते. म्हणूनच गर्भवती स्त्रीने त्यांच्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर स्वतःची काळजी घेतली पाहिजे. हा काळजी घेण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा, आहार आणि पोषण, गर्भधारणेदरम्यान कुठले अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत ह्याला विशेष महत्व येते. गर्भवती स्त्रीने स्वतःसाठी आणि […]