आपल्या मुलाचा वाढदिवस हा वर्षातला असा एक दिवस आहे की ज्या दिवशी सगळं अगदी छान आणि नीट पार पडलं पाहिजे हो ना? जसे की जेवणाची व्यवस्था, भेटवस्तू, पार्टी मध्ये खेळले जाणारे खेळ इत्यादी. खेळांचा वाईट क्रम आपल्या सर्व आयोजनावर पाणी फिरवू शकतो. खेळांचे नियोजन जर उत्तम असेल तर अचानक ठरलेली पार्टी सुद्धा यशस्वीरित्या पार पडू शकते. […]