पहिली तिमाही आता लवकरच संपणार आहे हे किती रोमांचक आहे ना मैत्रिणींनो! १२ वा आठवडा हा तुमच्या गर्भारपणाच्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे, तुम्ही आता ३ महिन्यांच्या गरोदर आहात. तुमच्यापैकी बऱ्याच जणींना संप्रेरकांची पातळी सामान्य झाल्याचे जाणवेल. आणि हो, जर तुम्ही ही आनंदाची बातमी अजूनपर्यंत कुणाला सांगितली नसेल तर आता ती गोड़ बातमी सगळ्यांना सांगण्याची […]