गर्भवती असणे ही प्रत्येक स्त्रीसाठी एक अद्भुत भावना असते. तुम्ही गरोदर आहात हे तुम्हाला कळताच तुम्ही मातृत्वाच्या भावनांनी भारावून जाता. परंतु, त्याच वेळेला तुमच्या मनात बाळाचा विकास कसा होत आहे किंवा तुम्ही कोणता आहार घेतला पाहिजे इत्यादी विविध विचार येऊ लागतात. आणि अशा अनेक प्रश्नांनी तुमचे मन भरून जाते. ह्याचे कारण म्हणजे तुमच्या गरोदरपणाच्या सुरूवातीस […]