बाळाचे वय जेव्हा घन पदार्थ खाण्यायोग्य होईल तेव्हा बाळाला काय खायला द्यावे ह्याविषयी तुम्हाला खूप सल्ले मिळतील. परंतु सगळ्यांकडून बाळाला वरणाचे पाणी देण्याचा सल्ला हमखास दिला जातो. हे पाणी पौष्टिक असते. काही वेळा बाळाचे पालक, त्यामध्ये थोडी डाळ सुद्धा कुस्करून बाळांना देतात. वरणाच्या पाण्यासोबत बाळाला इतर पौष्टिक पदार्थ देणे बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. तूर […]