एक आई म्हणून बाळासाठी एकाच प्रकारची खिचडी करताना तुम्हाला कंटाळा येईल. तुमच्या बाळाला सुद्धा सारखी तशीच खिचडी खायला आवडणार नाही. खिचडी हा एक अत्यंत पौष्टिक अन्नपदार्थ आहे, त्यामुळे तो बाळाच्या अन्नपदार्थांच्या मेनूमधून काढून टाकणे हा काही योग्य पर्याय नाही. लहान मुलांसाठी खिचडीचे १० वेगवेगळे प्रकार कसे करावेत ह्याविषयी हा लेख आहे. खिचडीचे वेगवेगळे प्रकार करताना […]