बाळाच्या डोळ्यात काजळ घालणे हा पारंपारिक भारतीय विधी आहे, त्यामुळे बाळ वाईट नजरेपासून दूर राहते आणि सूर्यप्रकाशाच्या तीव्र किरणांपासून बाळाला संरक्षण मिळते. काहीजणांचा असा विश्वास आहे की काजळ घातल्याने बाळाच्या डोळ्याचा आकार वाढतो, त्याचे डोळे रोगांपासून दूर राहतात आणि दृष्टी सुधारते. कधीकधी फक्त घरातील मोठे लोक सांगतात म्हणून बाळाला काजळ लावले जाते. परंतु बऱ्याच मातांच्या […]