आपल्याला लहानपणी एक इंग्रजी कविता होती,“Ten little fingers, ten little toes, two little eyes and one little nose. One little stuffy nose and crying the baby goes.” आणि ते अगदी खरंय, नाक चोंदलेले असेल तर बाळ चिडचिड करते. बाळाचे नाक बंद होऊन श्वास घेण्यास अडचण येते. बाळाचे नाक साफ केल्यास त्यांना चांगला श्वास घेता येईल, […]